चारोळी (चार + ओळी) (इंग्रजी: Owls) म्हणजे चार ओळीची कविता होय. आणि या चारोळीच्या संग्रहाला (कडव्यांना) चारोळ्या (चार + ओळ्या) म्हटले जाते. चारोळी हा काव्य प्रकार कवी, लेखक आणि साहित्यिक चंद्रशेखर गोखले यांनी इ. स. 1990-91 मध्ये निर्माण केला.
अंतरजालावर भावस्पर्श हा काव्य संग्रह सध्या खुप प्रसिद्ध आहे. [१] [२]
चंद्रशेखर गोखले यांच्या "मी माझा" या पुस्तकातील काही चारोळ्या
चारोळी (चार + ओळी) (इंग्रजी: Owls) म्हणजे चार ओळीची कविता होय. आणि या चारोळीच्या संग्रहाला (कडव्यांना) चारोळ्या (चार + ओळ्या) म्हटले जाते. चारोळी हा काव्य प्रकार कवी, लेखक आणि साहित्यिक चंद्रशेखर गोखले यांनी इ. स. 1990-91 मध्ये निर्माण केला.
अंतरजालावर भावस्पर्श हा काव्य संग्रह सध्या खुप प्रसिद्ध आहे.
चंद्रशेखर गोखले यांच्या "मी माझा" या पुस्तकातील काही चारोळ्या
एकदा मला ना तू माझी वाट पहाताना पहायचंय तेवढ्यासाठी आडोशाला हळूच लपून रहायचंय मरण दाराशी आल्यावर मी म्हटलं तुला शंभर वर्षे आयुष्य आहे. मरण ही चाट पडलं म्हणालं काय हा मनुष्य आहे ? इथे प्रत्येकजण आपआपल्या घरात, अन प्रत्येकाचं दार बंद आहे तरी एकोप्यावर बोलणं हा प्रत्येकाचा छंद आहे घराभोवती कुंपण हवं म्हणजे आपलं जग ठरवता येतं बाहेर बरबटलेलं असलं तरी आपल्यापूरतं सावरता येतं तू बुडताना मी तुझ्याकडे धावलो ते मदतीला नव्हे सोबतीला, नाहीतर... मला तरी कूठे येतय पोहायला आठवतय तुला आपलं एका छत्रीतून जाणं ओंघळणारे थेंब आपण निथळताना पहाणं माझ्या प्रत्येक क्षणात तुझा वाटा अर्धा आहे भूतकाळ आठवायचा तर तुझ्याच आठवणींची स्पर्धा आहे. आठवणींच्या देशात मी मनाला कधी पाठवत नाही जाताना ते खुष असतं पण येताना त्याला येववत नाही संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासलेபுளிமா (அறிவியல் பெயர் : BUCHANANIA AXILLARIS), (ஆங்கில பெயர் : Buchanan's Mango) என்பது பூக்கும் தாவரம் ஆகும். இதன் விதைகள் மூலிகை மருந்தாகப் பயன்படுகிறது.
இந்த தாவரத்தின் விதைகள்
సారపప్పు (Charoli; హిందీ: चारोली; మరాఠీ: चारोळी; also called chironji, హిందీ: चिरौन्जी) Buchanania lanzan అనే మొక్క విత్తనాలు. వీటిని ప్రధానంగా భారతదేశంలోని వంటలలో ఉపయోగిస్తారు.[1] వీనిని సంస్కృతంలో ప్రియాలు అంటారు. ఇవి చిన్న బాదంపప్పు గింజల మాదిరిగా ఉంటాయి. ఈ గింజల చుట్టు గట్టి పెంకు ఉంటుంది.[1]
సారపప్పు (Charoli; హిందీ: चारोली; మరాఠీ: चारोळी; also called chironji, హిందీ: चिरौन्जी) Buchanania lanzan అనే మొక్క విత్తనాలు. వీటిని ప్రధానంగా భారతదేశంలోని వంటలలో ఉపయోగిస్తారు. వీనిని సంస్కృతంలో ప్రియాలు అంటారు. ఇవి చిన్న బాదంపప్పు గింజల మాదిరిగా ఉంటాయి. ఈ గింజల చుట్టు గట్టి పెంకు ఉంటుంది.