dcsimg

अंबाडा ( Marathi )

provided by wikipedia emerging languages

सूचना : हा लेख अंबाडा या वृक्षासंबंधी आहे, अंबाडी नावाच्या भाजीबद्दल किंवा अंबाडानामक केशरचनेबद्दल नाही.

अंबाडा ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. अंबाड्याला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते -

वर्णन

हा एक मोठा वृक्ष आहे.याची पाने रामफळाच्या पानासारखी असतात. याचे फळ मोठे व आंबट असते. यास मोहोर आंब्याप्रमाणेच येतो.

उत्पत्तिस्थान

भारतात कोंकणकर्नाटक या प्रदेशांत आहे.

उपयोग

सर्वसाधारण - इमारतीस लाकूड निरुपयोगी आयुर्वेदानुसार - आम्लपित्तघोणसाच्या विषावर

हे सुद्धा पहा

संदर्भ

वनौषधी गुणादर्श - लेखक : आयुर्वेद महामहोपाध्याय- शंकर दाजीशास्त्री पदे

license
cc-by-sa-3.0
copyright
विकिपीडियाचे लेखक आणि संपादक

अंबाडा: Brief Summary ( Marathi )

provided by wikipedia emerging languages

सूचना : हा लेख अंबाडा या वृक्षासंबंधी आहे, अंबाडी नावाच्या भाजीबद्दल किंवा अंबाडानामक केशरचनेबद्दल नाही.

अंबाडा ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. अंबाड्याला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते -

संस्कृत-आम्रातक हिंदी-अम्बाडा बंगाली- आमडा गुजराती-अमेडा(?)अंभेडा मल्‍याळम-अंबालम् तमिळ-काठ्ठ्मा तेलुगू-आभाटं अम्बालम्‌ इंग्रजी-Spondias Ekminut/Hog Plum, Wild Mango |लॅटिन-Spondias Mangifera
license
cc-by-sa-3.0
copyright
विकिपीडियाचे लेखक आणि संपादक