dcsimg

ज्येष्ठमध ( Marathi )

provided by wikipedia emerging languages
 src=
ज्येष्ठमधाच्या वनस्पतीचे शास्त्रीय चित्र
 src=
Glycyrrhiza glabra ज्येष्ठमधाच्या झाडाचे वाळलेले तुरे व बिया

ज्येष्ठमध (अन्य मराठी नावे: यष्टिमधु ; शास्त्रीय नाव: Glycyrrhiza glabra, ग्लायसीर्‍हिझा ग्लाब्रा ; इंग्लिश: Liquorice / Licorice, लिकोराइस ;) ही दक्षिण युरोपातआशियात आढळणारी कडधान्यवर्गीय वनस्पती आहे. हिच्या मुळांपासून गोडसर चवीचा अर्क मिळतो.

औषधी गुणधर्म

ज्येष्ठमधाच्या रसाच्या सेवनाने स्वरभंग दूर होतो.

  • अशक्तपणा कमी करणारे म्हणजे शक्तिवर्धक असे हे ज्येष्ठमध चवीला गोडसर, पण कफ कमी करणारे बलवर्धक औषध आहे.
  • रुग्णास अशक्तपणा आला असल्यास ज्येष्ठमधाचा तुकडा बारीक कुटून त्याचे वस्त्रगाळ चूर्ण,४ ग्राम मध किंवा तुपातून दुपारी व रात्री जेवणापूर्वी त्यास खाण्यास द्यावे.

चित्रदीर्घा

license
cc-by-sa-3.0
copyright
विकिपीडियाचे लेखक आणि संपादक

ज्येष्ठमध: Brief Summary ( Marathi )

provided by wikipedia emerging languages
 src= ज्येष्ठमधाच्या वनस्पतीचे शास्त्रीय चित्र  src= Glycyrrhiza glabra ज्येष्ठमधाच्या झाडाचे वाळलेले तुरे व बिया