dcsimg

पोपट ( Marathi )

provided by wikipedia emerging languages
 src=
पोपटांची जोडी : डावीकडे मादी (मैना), उजवीकडे नर (राघू)

पोपट (शास्त्रीय नाव: Psittacula krameri , सिटाक्युला क्रामेरी ; इंग्लिश: Rose-ringed Parakeet, रोझ-रिंग्ड पॅराकीट ;) ही विषुववृत्तीय प्रदेशांमध्ये आढळणारी पॅराकिटांची एक मोठी प्रजाती आहे. नर पोपटाला राघू म्हणतात व मादीला मैना म्हणतात.

 src=
लाल पोपट
 src=
लाल पोपट
 src=
लाल पोपट

license
cc-by-sa-3.0
copyright
विकिपीडियाचे लेखक आणि संपादक