ब्राम्ही
भाषिक नावे:
ब्राम्हीची पाने किडनीच्या आकाराची, हृदयाकृती असतात.
ब्राम्ही
संस्कृत नावः मण्डुकपर्णी, माण्डुकी लॅटिन नावः Centella asiatica, Hydrocotyle asiatica कूळः Apiaceae, Umbelliferaeभाषिक नावे:
मराठी- ब्राम्ही, कारिवणा, हिंदी- ब्रम्हमाण्डुकी, ब्राम्हीभेद, ब्रम्हो, ब्रम्ही, गुजराती- ब्राम्हो, खडब्राम्ही, ब्राम्ही, इंग्रजी- इंडियन पेनीवर्ट